top of page
Mask Group 6.png

कृषी उत्पादक कंपन्यांसाठी  
आनंदाची बातमी!


आता ग्रामीण उद्योजकता आणि अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध फक्त एका क्लिकवर

अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरा
form
biofuelcircle-logo.png

बायोफ्युएलसर्कलवर विक्री करण्याचे फायदे

Group 7265.png

अनेक खरेदीदार

तुमच्या विभागातील अनेक ब्रिकेट   व पेलेट निर्मात्यांकडे विक्री करा.

Group 7271.png

आवश्यकतांचा मागोवा

प्लॅटफॉर्मवर दाखल करण्यात आलेल्या नवीन आवश्यकता जाणून घ्या.

Group 7267.png

अतिरिक्त उत्पन्न मिळवा

प्रत्येक कापणीच्या हंगामामध्ये शेतकचरा स्पर्धात्मक किमतीने विक्री करा

Group 7273.png

प्रभावी पर्याय

तुमचा शेतकचरा विक्री करा, तो नष्ट करण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळवा.

Group 7269.png

वेळेवर पेमेन्ट

सुरक्षितपणे व वेळेवर पेमेन्ट मिळवण्यासाठी डिजिटल व्यवहाराचे व्यवस्थापन

Group 2646.png

वाहतूक सेवा

वाहतूक खर्चाचा अंदाज व सेवा प्रदान करण्यात येतात

आमच्याविषयी

बायोफ्युएलसर्कल ही एक डिजिटल बाजारपेठ आहे जेथे खरेदीदार त्यांच्या आवश्यकता दाखल करतात तर विक्रेते त्यांचे प्रस्ताव दाखल करतात ज्याद्वारे कोणत्याही त्रासाविना सहजसुलभपणे व्यापार करणे शक्य होते.

हा प्लॅटफॉर्मः

  • तुम्हाला ब्रिकेट व पेलेट निर्मात्यांशी थेटपणे संपर्क साधू देतो.

  • बायोमासच्या मागणीबाबत रिअल-टाइम इनसाइट्स प्राप्त करतो.

  • प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल पेमेन्ट हिशेबपूर्ती

  • बायोमास प्रक्रिया, साठवण उपाययोजना, आणि इतर अंतरिम प्रक्रियांमध्ये नवीन व्यवसायांकरिता ग्रामीण संधी निर्माण करतो.

अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा

PUNE OFFICE

AHMEDABAD OFFICE

CHENNAI OFFICE

3rd & 4th Floor,

Vishwakalyan Off ITI Road,
Aundh Pune 411007, India

1401, Shilp Epitome,  Behind
Rajpath Rangoli Road, Bodakdev, Ahmedabad, Gujarat 380054

Coqub working space, No. 16/2A, 1st Floor, Service road, Near Ring road, Vanagaram, Chennai – 600095

DELHI OFFICE

602, Mahatta Tower B-Block Community Centre Janak Puri, New Delhi - 110058

Follow Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn
  • YouTube

Contact Us

REGISTERED OFFICE : Biofuelcircle Private Limited D1 Kubera Gulshan, DP Road, Aundh, Pune 411007, India

© 2023 BiofuelCircle. All rights reserved.

Designed by

bottom of page